सातबारा Watch

← खुपसंगी

Ferfar #6346 · खुपसंगी

मंगळ्वेढे, सोलापूर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-07
Objection until
2026-10-22
Certified
—
Gat / Survey
243/2/क
Talathi
अजय देविदास जिरापुरे
First seen
6h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 07/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 06/10/2026 लिहून देणार : श्री.सिध्दनाथ ग्रा.बि.शे. सह.पतसंस्था लेंडवेचिंचाळे लिहून घेणार : प्रकाश गणपत घोडके यांनी सर्व्हे क्रमांक : 243/2/क तपशिल : दिनांक 14/02/2018 रोजी श्री.सिध्दनाथ ग्रा.बि.शे. सह.पतसंस्था लेंडवेचिंचाळ चा प्रकाश गणपत घोडके यांच्या नावे र.रु.30000/- कर्ज. - 4523 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत श्री.सिध्दनाथ ग्रा.बि.शे. सह.पतसंस्था लेंडवेचिंचाळे यांचेकडील पत्र जा.क्र.36/2026-27 दि.06/10/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.