सातबारा Watch

← खुपसंगी

Ferfar #6348 · खुपसंगी

मंगळ्वेढे, सोलापूर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-07
Objection until
2026-10-24
Certified
—
Gat / Survey
642/2/ब/1/अ, 642/2/ब/2
Talathi
अजय देविदास जिरापुरे
First seen
6h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 07/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 07/10/2026 लिहून देणार : धनश्री मल्टी स्टेट को ऑप क्रेडिट सोसायटी लि मंगळवेढा जि सोलापूर शाखा आंधळगांव लिहून घेणार : रंगनाथ आनंदा कोळेकर यांनी सर्व्हे क्रमांक : 642/2/ब/1/अ तपशिल : प्रमाणे ज्ञानेश्वर रंगनाथ कोळेकर ,रंगनाथ आनंदा कोळेकर ,विलास रंगनाथ कोळेकर ,संतोष रंगनाथ कोळेकर यानी धनश्री मल्टी स्टेट को ऑप क्रेडिट सोसायटी लि मंगळवेढा जि सोलापूर शाखा आंधळगांव यांच्या कडुन रक्कम रुपये 1400000.00 कर्ज घेवून गहाणखत करुन दिले. - 5233 सर्व्हे क्रमांक : 642/2/ब/2 तपशिल : प्रमाणे ज्ञानेश्वर रंगनाथ कोळेकर ,रंगनाथ आनंदा कोळेकर ,विलास रंगनाथ कोळेकर ,संतोष रंगनाथ कोळेकर यानी धनश्री मल्टी स्टेट को ऑप क्रेडिट सोसायटी लि मंगळवेढा जि सोलापूर शाखा आंधळगांव यांच्या कडुन रक्कम रुपये 1400000.00 कर्ज घेवून गहाणखत करुन दिले. - 5233 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत धनश्री मल्टी स्टेट को ऑप क्रेडिट सोसायटी लि मंगळवेढा जि सोलापूर शाखा आंधळगांव यांचेकडील पत्र जा.क्र.2214/2026 दि.30/09/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.