Ferfar #6355 · खुपसंगी
मंगळ्वेढे, सोलापूर · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-24
- Objection until
- 2026-11-08 (5 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 132/1/ब
- Talathi
- अजय देविदास जिरापुरे
- First seen
- 6h ago
Notice text
नोदीचा प्रकार : बोजा
फेरफाराचा दिनांक : 24/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 23/10/2026
लिहुन घेणार : रत्नप्रभू महिला अर्बन कोऑप क्रेडीट सोसा. मेडशिंगी
लिहुन देणार : साऊबा कोंडीबा चौगुले रा. खुपसंगी गट नंबर/ सर्वे नंबर 132/1/ब यांनी दिनांक 23/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 300000/- कर्ज घेऊन क्षेत्र 1.09 वर बोजा दाखल करणेबाबत श्री साऊबा कोंडीबा चौगुले , यांनी अर्ज व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक 706 दिनांक 14/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 300000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.