सातबारा Watch

← खुपसंगी

Ferfar #6360 · खुपसंगी

मंगळ्वेढे, सोलापूर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-02
Objection until
2026-11-17 (14 days left)
Certified
—
Gat / Survey
436/1/अ
Talathi
अजय देविदास जिरापुरे
First seen
3h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026 लिहून देणार : सुवर्णरत्न मल्टी को ऑप. क्रेडीट सोसा लि.सिध्दापूर लिहून घेणार : भामाबाई शामराव क्षिरसागर यांनी सर्व्हे क्रमांक : 436/1/अ तपशिल : दिनांक 05/08/2024 रोजी सुवर्णरत्न मल्टी को ऑप. क्रेडीट सोसा लि.सिध्दापूर चा भामाबाई शामराव क्षिरसागर यांच्या नावे र.रु.200000/- कर्ज. - 5659 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबतसुवर्णरत्न मल्टी को ऑप. क्रेडीट सोसा लि.सिध्दापूर शाखा-बोराळे यांचेकडील पत्र SMKS/HO/152/10/2026-27 दि.13/10/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.