Ferfar #6362 · खुपसंगी
मंगळ्वेढे, सोलापूर · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-03
- Objection until
- 2026-11-18 (13 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 66/2
- Talathi
- अजय देविदास जिरापुरे
- First seen
- 7h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026
लिहून देणार : श्री संत दामाजी सह साखर कारखाना लि. मंगळवेढा
लिहून घेणार : नामदेव सुखदेव हाके
यांनी सर्व्हे क्रमांक : 66/2 तपशिल : दिनांक 07/04/2026 रोजी श्री संत दामाजी सह साखर कारखाना लि. मंगळवेढा चा नामदेव सुखदेव हाके यांच्या नावे र.रु.900000/- कर्ज. - 6177
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत श्री संत दामाजी सह साखर कारखाना लि. मंगळवेढा यांचेकडील पत्र जा.क्र./संत दामाजी/शेती/942/2026-27 दि.24/10/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.