Ferfar #2583 · लेंडवे चिंचाळे
मंगळ्वेढे, सोलापूर · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-09-23
- Objection until
- 2026-11-06 (1 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 243/1
- Talathi
- राहुल राजेंद्र तळवार
- First seen
- 2d ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 23/09/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 22/09/2026
लिहून घेणार : रतनचंद शहा सहकारी बँक लिमिटेड, मंगळवेढा
लिहून देणार : राजाराम गणपत लेंडवे रा. लेंडवे चिंचाळे यांनी रतनचंद शहा सहकारी बँक लिमिटेड, मंगळवेढा यांचेकडील दस्त दिनांक 07/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 50000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 243/1 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज व मा. व्यवस्थापक रतनचंद शहा सहकारी बँक लिमिटेड, मंगळवेढा यांचेकडील पत्र क्रमांक 157 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 50000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.