सातबारा Watch

← शिरशी

Ferfar #2555 · शिरशी

मंगळ्वेढे, सोलापूर · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-09-30
Objection until
2026-10-30
Certified
—
Gat / Survey
299/1
Talathi
राहुल राजेंद्र तळवार
First seen
38h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 30/09/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 29/09/2026 लिहून घेणार : वेताळ वि.का. सेवा सह. संस्था मर्या. शिरशी, ता. मंगळवेढा जि. सोलापूर लिहून देणार : अश्विनी संतोष खटकाळे रा. शिरशी यांनी दुय्यम निबंधक मंगळवेढा यांचेकडील दस्त प्रमाणे रक्कम रुपये 200000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 299/1 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज व मा. व्यवस्थापक वेताळ वि.का. सेवा सह. संस्था मर्या. शिरशी, ता. मंगळवेढा जि. सोलापूर यांचेकडील पत्र दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 200000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.