Ferfar #2558 · शिरशी
मंगळ्वेढे, सोलापूर · JSON
- Type
- बक्षीसपत्राने / देणगीने
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-15
- Objection until
- 2026-10-30
- Certified
- —
- Gat / Survey
- 423
- Talathi
- राहुल राजेंद्र तळवार
- First seen
- 36h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- बक्षीसपत्राने / देणगीने
माहिती मिळालेचा दिनांक:- 05/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 15/10/2026,
बक्षीसपत्राने लिहुन देणार:- दिगंबर सुकदेव सांवजी (औताडे) (खाता क्रमांक :- 144) यांचे गट क्रमांक/सर्व्हे क्रमांक 423 लागवडीयोग्य क्षेत्र 5.2701 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0100 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 1.4200 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी तसेच आजरोजी प्रतिक आवताडे यांना बक्षीस दिलेल्या क्षेत्राचे पुर्व हद्दीने उत्तरेकडील असलेल्या सर्वे नंबरच्या रस्त्यापासुन सदर बक्षीस दिलेल्या क्षेत्रापर्यंत 10 फुट रुंदीचा रस्ता ठेवला असुन त्या रस्त्याने जाणेयेणेच्या कायमस्वरूपी वहीवाटी हक्कासह. हक्का सह
बक्षीसपत्राने लिहुन घेणार:- अविनाश प्रकाश आवताडे (खाता क्रमांक :- नवीन खाते)यांना दुय्यम निबंधक मंगळवेढा यांचे कडील बक्षीसपत्र दस्त क्र 5322 दिनांक 05/10/2026 प्रमाणे विनामूल्य बक्षीस दिल्याने बक्षीसपत्र लिहुन घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.