Ferfar #2560 · शिरशी
मंगळ्वेढे, सोलापूर · JSON
- Type
- बक्षीसपत्राने / देणगीने
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-15
- Objection until
- 2026-10-30
- Certified
- —
- Gat / Survey
- 423
- Talathi
- राहुल राजेंद्र तळवार
- First seen
- 36h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- बक्षीसपत्राने / देणगीने
माहिती मिळालेचा दिनांक:- 05/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 15/10/2026,
बक्षीसपत्राने लिहुन देणार:- दिगंबर सुकदेव सांवजी (औताडे) (खाता क्रमांक :- 144) यांचे गट क्रमांक/सर्व्हे क्रमांक 423 लागवडीयोग्य क्षेत्र 5.2701 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0100 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 1.4700 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0100 हे.आर.चौ.मी हे त्यांनी तसेच सदर बक्षीस दिलेल्या क्षेत्रामध्ये एक चालु पाण्याची विहीर असुन तित व तिचे पाण्यातील संपुर्ण हक्कासह. हक्का सह
बक्षीसपत्राने लिहुन घेणार:- चि. विनित विश्वासराव आवताडे अ.पा.क. वडील - विश्वासराव दिगंबर आवताडे (खाता क्रमांक :- नवीन खाते)यांना दुय्यम निबंधक मंगळवेढा यांचे कडील बक्षीसपत्र दस्त क्र 5325 दिनांक 05/10/2026 प्रमाणे विनामूल्य बक्षीस दिल्याने बक्षीसपत्र लिहुन घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.