Ferfar #5597 · गोणेवाडी
मंगळ्वेढे, सोलापूर · JSON
- Type
- खरेदी
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-08
- Objection until
- 2026-10-26
- Certified
- —
- Gat / Survey
- 338/1/अ
- Talathi
- गोपाळ नामदेव चुबुकनारायण
- First seen
- 26h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी
माहिती मिळालेचा दिनांक:- 30/09/2026
फेरफाराचा दिनांक:- 08/10/2026,
लिहुन देणार:- खंडू शिवाजी गवळी (खाता क्रमांक :- 1291)" यांचे गट क्रमांक/सर्व्हे क्रमांक 338/1/अ लागवडीयोग्य क्षेत्र 0.7900 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.4000 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी सदर जमीनीस जाणेयेणेसाठी उत्तरेकडुन दक्षिणेकडे पश्चिम हददीवरुन गाडी रस्ता ठेवणेत आलेला आहे त्याचे वहिवाटी हक्कासह तसेच सदर गटात एक चालु पाण्याची विहीर असुन तित व तिचे पाण्यात दोन दिवस पाणी घेणेच्या पाळीच्या हक्कासह. हक्का सह
लिहुन घेणार:- अर्जुन शिवाजी गवळी (खाता क्रमांक :- नवीन खाते)यांना दुय्यम निबंधक मंगळवेढा यांचे कडील खरेदी दस्त क्र 5248 दिनांक 30/09/2026 प्रमाणे रक्कम रूपये 220000.00घेउन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.