सातबारा Watch

← गोणेवाडी

Ferfar #5599 · गोणेवाडी

मंगळ्वेढे, सोलापूर · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-08
Objection until
2026-10-26
Certified
—
Gat / Survey
421/1, 421/2
Talathi
गोपाळ नामदेव चुबुकनारायण
First seen
26h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 01/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 08/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : श्री सिद्धनाथ अर्बन महिला को-ऑप. क्रेडीट सोसायटी लि. गोणेवाडी ता मंगळवेढा जि सोलापूर गहाणखत लिहुन देणार : तुळशीराम धोंडीबा गुंगे रा. गोणेवाडी यांनी दुय्यम निबंधक मंगळवेढा यांचेकडील दस्त क्रमांक 5298-2026 दिनांक 01/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 421/1, 421/2 क्षेत्र 4.7350 वर बोजा दाखल करणेबाबत श्री तुळशीराम धोंडीबा गुंगे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.