सातबारा Watch

← गोणेवाडी

Ferfar #5605 · गोणेवाडी

मंगळ्वेढे, सोलापूर · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-26
Objection until
2026-11-11 (7 days left)
Certified
—
Gat / Survey
543/2
Talathi
गोपाळ नामदेव चुबुकनारायण
First seen
24h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 23/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 26/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : लोकमंगल को-ऑप.बँक लिमीटेड सोलापुर,शाखा-मंगळवेढा गहाणखत लिहुन देणार : गणेश लक्ष्मण बंडगर रा. गोणेवाडी यांनी दुय्यम निबंधक मंगळवेढा यांचेकडील दस्त क्रमांक 5664-2026 दिनांक 23/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 543/2 क्षेत्र 0.8200 वर बोजा दाखल करणेबाबत श्री गणेश लक्ष्मण बंडगर यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे. कुलमुखत्यार असलेल्या व्यक्तीचे नाव : आदित्य दिलीप सोळगे (खाता क्रमांक :- 0) ,