सातबारा Watch

← जुनोनी

Ferfar #2343 · जुनोनी

मंगळ्वेढे, सोलापूर · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-26
Objection until
2026-11-11 (8 days left)
Certified
—
Gat / Survey
221/1
Talathi
गोपाळ नामदेव चुबुकनारायण
First seen
7h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 21/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 26/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : श्री वैभवलक्ष्मी महिला ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्या मंगळवेढा,जि.सोलापुर गहाणखत लिहुन देणार : हनुमान मनोहर जाधव रा. जुनोनी यांनी दुय्यम निबंधक मंगळवेढा यांचेकडील दस्त क्रमांक 5581-2026 दिनांक 21/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1300000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 221/1 क्षेत्र 1.6200 वर बोजा दाखल करणेबाबत श्री हनुमान मनोहर जाधव यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1300000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.