सातबारा Watch

← मेटकरवाडी

Ferfar #448 · मेटकरवाडी

मंगळ्वेढे, सोलापूर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-03
Objection until
2026-11-18 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
61/3
Talathi
अर्चना धोंडिराम लोखंडे
First seen
13h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026 लिहून देणार : धनश्री महिला ग्रामीण बिगरशेती सह. पतसंस्था मंगळवेढा शाखा पाठखळ लिहून घेणार : बाबासो बापू शिंदे यांनी सर्व्हे क्रमांक : 61/3 तपशिल : धनश्री म.ग्रा..बि.सह.पतसंस्था मर्या मंगळवेढा शाखा पाटखळ आबासो बापू शिंदे यांचा जामीनदार बोजा ररु.200000/- - 317 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला क्र. 78/2026 दि.01/09/2026 रोजी दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.