Ferfar #450 · मेटकरवाडी
मंगळ्वेढे, सोलापूर · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-03
- Objection until
- 2026-11-18 (13 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 5/1
- Talathi
- अर्चना धोंडिराम लोखंडे
- First seen
- 13h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 03/11/2026
लिहून घेणार : धनश्री महिला ग्रामीण बिगरशेती सह.पतसंस्था मंगळवेढा, मंगळवेढा
लिहून देणार : तात्या दत्तात्रय मोटे रा. मेटकरवाडी यांनी दुय्यम निबंधक मंगळवेढा यांचेकडील दस्त क्रमांक 5836 दिनांक 22/10/2024 प्रमाणे रक्कम रुपये 22500000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 5/1 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक धनश्री महिला ग्रामीण बिगरशेती सह.पतसंस्था मंगळवेढा यांचेकडील पत्र क्रमांक 513 सप्टेंबर 2026 दि.17/09/2026 रोजी दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 22500000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.