सातबारा Watch

← हाजापूर

Ferfar #2203 · हाजापूर

मंगळ्वेढे, सोलापूर · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-06-23
Objection until
2026-07-16
Certified
—
Gat / Survey
127/2
Talathi
अमोगसिध्द सिध्दाप्पा जंबगी
First seen
4h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 23/06/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 22/06/2026 लिहून घेणार : श्री संत दामाजी सह साखर कारखाना लि.,मंगळवेढा लिहून देणार : तात्यासाहेब ज्ञानोबा वाघमोडे रा. हाजापूर यांनी रक्कम रुपये 300000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 127/2 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज प्रत व मा. व्यवस्थापक श्री संत दामाजी सह साखर कारखाना लि.,मंगळवेढा यांचेकडील पत्र तसेच तहसिल कार्यालय मंगळवेढा यांचेकडील पत्र क्र.जमा-3/रस्ता/कावि/785/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 300000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.