सातबारा Watch

← हाजापूर

Ferfar #2234 · हाजापूर

मंगळ्वेढे, सोलापूर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-09-23
Objection until
2026-11-05 (2 days left)
Certified
—
Gat / Survey
112/3, 119/1
Talathi
अमोगसिध्द सिध्दाप्पा जंबगी
First seen
4h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 23/09/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 22/09/2026 लिहुन देणार : राजमाता अर्बन को ऑफ बॅक लि मंगळवेढा लिहुन घेणार : हरी येसू लुगडे यांनी सर्व्हे क्रमांक 119/1 वर फेरफार क्रमांक 15405 ने घेतलेला बोजा दि. 15/5/2001 मंगळवेढा र.रु. 10000/- राजमाता अर्बन को ऑफ बँक सर्व्हे क्रमांक : 112/3 तपशिल : [ दि 15/5/01 - 15294 ] [ मंगळवेढा कर्ज रू 100000/- - 15294 ] [ राजमाता आर्बन को ऑफ बॅक - 15294 ] पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत राजमाता अर्बन को ऑफ बॅक लि मंगळवेढा यांचेकडील पत्र क्र 281/2026-27 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला.वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.