सातबारा Watch

← हाजापूर

Ferfar #2235 · हाजापूर

मंगळ्वेढे, सोलापूर · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-21
Objection until
2026-11-05 (2 days left)
Certified
—
Gat / Survey
119/3
Talathi
अमोगसिध्द सिध्दाप्पा जंबगी
First seen
4h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 14/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 21/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : धनश्री मल्टीस्टेट को.ऑप क्रेडिट सोसायटी लि.मंगळवेढा शाखा सांगोला गहाणखत लिहुन देणार : भारत संभाजी मुंजाळ रा. हाजापूर यांनी दुय्यम निबंधक मंगळवेढा यांचेकडील दस्त क्रमांक 5502-2026 दिनांक 14/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 700000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 119/3 क्षेत्र 0.9900 वर बोजा दाखल करणेबाबत श्री भारत संभाजी मुंजाळ यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 700000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.