Ferfar #2871 · जालीहाळ
मंगळ्वेढे, सोलापूर · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-11-03
- Objection until
- 2026-11-18 (13 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 69/6
- Talathi
- अमोगसिध्द सिध्दाप्पा जंबगी
- First seen
- 23h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 22/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 03/11/2026,
गहाणखत लिहुन घेणार : धनश्री मल्टी स्टेट को ऑपरेटिव्ह क्रेडीट सोसायटी लि. मंगळवेढा शाखा आंधळगांव
गहाणखत लिहुन देणार : मोहन ईश्वर सोलनकर रा. जालीहाळ यांनी दुय्यम निबंधक मंगळवेढा यांचेकडील दस्त क्रमांक 5599-2026 दिनांक 22/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 69/6 क्षेत्र 0.7000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री मोहन ईश्वर सोलनकर यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.