सातबारा Watch

← खडकी

Ferfar #1724 · खडकी

मंगळ्वेढे, सोलापूर · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-09-01
Objection until
2026-09-26
Certified
—
Gat / Survey
107/2, 89/8
Talathi
अमोगसिध्द सिध्दाप्पा जंबगी
First seen
37h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक : 01/09/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 31/07/2026 लिहुन घेणार : धनश्री महिला ग्रामीण बिगरशेती सह पतसंस्था, शाखा -नंदेश्वर लिहुन देणार : खंडू शंकर कांबळे   रा. खडकी यांनी दिनांक 28/06/2006 प्रमाणे रक्कम रुपये 20000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 107/2,89/8 बोजा दाखल करणेबाबत श्री खंडू शंकर कांबळे   यांच्या नावे ई हक्क प्रणालीमधून मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक ३१४/जुलै 2026 दिनांक 28/06/2006 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 20000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.