सातबारा Watch

← नंदेश्वर

Ferfar #8344 · नंदेश्वर

मंगळ्वेढे, सोलापूर · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-07-30
Objection until
2026-08-14
Certified
—
Gat / Survey
249, 250
Talathi
महेशकुमार मनोहर राऊत
First seen
7h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 30/07/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 29/07/2026 लिहून घेणार : श्री संत दामाजी सहकारी साखर कारखाना लि मंगळवेढा , मंगळवेढा लिहून देणार : अनिल खंडू मदने रा. नंदेश्वर यांनी श्री संत दामाजी सहकारी साखर कारखाना लि मंगळवेढा प्रमाणे रक्कम रुपये 900000/- आडव्हान्स बोजा घेतल्याने गट नंबर/ सर्वे नंबर 250, 249 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक श्री संत दामाजी सहकारी साखर कारखाना लि मंगळवेढा यांचेकडील पत्र दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 900000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.