Ferfar #8403 · नंदेश्वर
मंगळ्वेढे, सोलापूर · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 17/09/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 16/09/2026
लिहून घेणार : श्री संत दामाजी सह साखर कारखाना लि मंगळवेढा , मंगळवेढा
लिहून देणार : बाळाप्पा महादेव शिंदे रा. नंदेश्वर यांनी श्री संत दामाजी सह साखर कारखाना लि मंगळवेढा प्रमाणे रक्कम रुपये 500000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 893, 897/1, 656/2, 384/1, 384/2/अ वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक श्री संत दामाजी सह साखर कारखाना लि मंगळवेढा यांचेकडील पत्र दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 500000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.