Ferfar #8417 · नंदेश्वर
मंगळ्वेढे, सोलापूर · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-03
- Objection until
- 2026-10-18
- Certified
- —
- Gat / Survey
- 137/3
- Talathi
- महेशकुमार मनोहर राऊत
- First seen
- 7h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 03/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 02/10/2026
लिहून घेणार : यशोदा महिला नागरी सह पत मंगळवेढा , मंगळवेढा
लिहून देणार : संजय भगवान शिंदे रा. नंदेश्वर यांनी यशोदा महिला नागरी सह पत मंगळवेढा प्रमाणे रक्कम रुपये 100000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 137/3 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यशोदा महिला नागरी सह पत मंगळवेढा यांचेकडील पत्र दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 100000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.