Ferfar #8419 · नंदेश्वर
मंगळ्वेढे, सोलापूर · JSON
- Type
- खरेदी
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-16
- Objection until
- 2026-10-31
- Certified
- —
- Gat / Survey
- 279/1
- Talathi
- महेशकुमार मनोहर राऊत
- First seen
- 7h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी
माहिती मिळालेचा दिनांक:- 08/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 16/10/2026,
लिहुन देणार:- शंकुतला अंकुश झंजे (खाता क्रमांक :- 2939)" यांचे गट क्रमांक/सर्व्हे क्रमांक 279/1 लागवडीयोग्य क्षेत्र 0.4145 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0425 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.4145 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0425 हे.आर.चौ.मी हे त्यांनी तसेच सदर गटामध्ये एक चालु पाण्याची विहीर असुन तित व तिचे पाण्यात मला असणा-या पाण्याच्या पाळीच्या संपुर्ण हक्कासह व इलेमोटार पाईपलाईनमधील संपुर्ण हक्कासह विहीरीवर जाणेयेणेसाठी रस्त्याच्या वहिवाटीच्या हक्कासह. हक्का सह
लिहुन घेणार:- आबा शामराव बंडगर (खाता क्रमांक :- नवीन खाते)यांना दुय्यम निबंधक मंगळवेढा यांचे कडील खरेदी दस्त क्र 5402 दिनांक 08/10/2026 प्रमाणे रक्कम रूपये 550000.00घेउन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.