Ferfar #8424 · नंदेश्वर
मंगळ्वेढे, सोलापूर · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-28
- Objection until
- 2026-11-12 (9 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 616/2/अ
- Talathi
- महेशकुमार मनोहर राऊत
- First seen
- 4h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 13/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 28/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : एच डी एफ सी बँक लिमिटेड शाखा - मंगळवेढा
गहाणखत लिहुन देणार : बिरुदेव बळीबा गरंडे रा. नंदेश्वर यांनी दुय्यम निबंधक मंगळवेढा यांचेकडील दस्त क्रमांक 5483-2026 दिनांक 13/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 616/2/अ क्षेत्र 2.6150 वर बोजा दाखल करणेबाबत श्री बिरुदेव बळीबा गरंडे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.