Ferfar #8425 · नंदेश्वर
मंगळ्वेढे, सोलापूर · JSON
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 22/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 28/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : एच.डी.एफ.सी. बँक लिमीटेड शाखा मंगळवेढा
गहाणखत लिहुन देणार : बाबासाहेब महादेव सासणे रा. नंदेश्वर यांनी दुय्यम निबंधक मंगळवेढा यांचेकडील दस्त क्रमांक 5611-2026 दिनांक 22/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1280000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 172, 909 क्षेत्र 0.4100 वर बोजा दाखल करणेबाबत श्री बाबासाहेब महादेव सासणे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1280000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.