सातबारा Watch

← नंदेश्वर

Ferfar #8428 · नंदेश्वर

मंगळ्वेढे, सोलापूर · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-22
Objection until
2026-11-07 (4 days left)
Certified
—
Gat / Survey
144/1
Talathi
महेशकुमार मनोहर राऊत
First seen
6h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 22/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 21/10/2026 लिहून घेणार : सोपान माऊली महिला ग्रामीण बिगरशेती सह पत मर्या नंदेश्वर , मंगळवेढा लिहून देणार : जयाबाई महादेव माळी रा. नंदेश्वर यांनी सोपान माऊली महिला ग्रामीण बिगरशेती सह पत मर्या नंदेश्वर प्रमाणे रक्कम रुपये 500000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 144/1 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक सोपान माऊली महिला ग्रामीण बिगरशेती सह पत मर्या नंदेश्वर यांचेकडील पत्र दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 500000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.