सातबारा Watch

← सिध्दनकेरी

Ferfar #749 · सिध्दनकेरी

मंगळ्वेढे, सोलापूर · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-26
Objection until
2026-11-10 (6 days left)
Certified
—
Gat / Survey
98
Talathi
सुयश सदाशिव आलदर
First seen
30h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 21/09/2026 फेरफाराचा दिनांक:- 26/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : धनश्री मल्टी स्टेट को ऑपरेटिव्ह क्रेडीट सोसायटी लिमिटेड मंगळवेढा शाखा रड्डे तालुका मंगळवेढा जिल्हा सोलापूर गहाणखत लिहुन देणार : दिलीप लक्ष्मण मेटकरी रा. सिध्दनकेरी यांनी दुय्यम निबंधक मंगळवेढा यांचेकडील दस्त क्रमांक 5091-2026 दिनांक 21/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 98 क्षेत्र 0.4800 वर बोजा दाखल करणेबाबत श्री दिलीप लक्ष्मण मेटकरी यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.