Ferfar #4927 · निंबोणी
मंगळ्वेढे, सोलापूर · JSON
- Type
- खरेदी (अविभाज्ज हिस्सा अंशतः विक्री)
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-27
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 35/2/अ
- Talathi
- अमित दिलीप धनावडे
- First seen
- 4h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी (अविभाज्ज हिस्सा अंशतः विक्री)
माहिती मिळालेचा दिनांक:- 22/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 27/10/2026,
लिहुन देणार:- खंडु धुळा म्हारनुर यांचे गट क्रमांक/सर्व्हे क्रमांक 35/2/अ खाता क्रमांक :- 402या सामाईक खात्यातील अविभाज्य हिस्स्याचे अंशतः क्षेत्र हे त्यांनी तसेच सदर गटातील विहिरीत व तिचे पाण्यात इले मोटारीमधील माझ्या असणा-या पाणी घेणेच्या पाळीपैकी एक दिवस पाणी घेणेच्या पाळीच्या हक्कासह तसेच विहीरीवर जाणेयेणेच्या गाडीवाटेच्या वहिवाटी हक्कासह. हक्का सह
लिहुन घेणार:- वेदांशी विनित कांबळे अ.पा.क.आई भाग्यश्री विनित कांबळे (खाता क्रमांक :- नवीन खाते)यांना दुय्यम निबंधक मंगळवेढा यांचे कडील खरेदी दस्त क्र 5608 दिनांक 22/10/2026 प्रमाणे रक्कम रूपये 210000.00घेउन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.