Ferfar #6777 · रड्डे
मंगळ्वेढे, सोलापूर · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-02
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 152/3/अ
- Talathi
- सुयश सदाशिव आलदर
- First seen
- 8h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 02/11/2026
लिहून घेणार : शंभो महादेवा मल्टीस्टेट को-ऑप. क्रेडीट सोसायटी लि; लोणार ,
लिहून देणार : भागवान मधुकर चोपडे रा. रड्डे यांनी रक्कम रुपये 200000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 152/3/अ वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज व मा. व्यवस्थापक शंभो महादेवा मल्टीस्टेट को-ऑप. क्रेडीट सोसायटी लि; लोणार यांचेकडील पत्र क्रमांक smmcs/41/26-27/lonar दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 200000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.