सातबारा Watch

← भोसे

Ferfar #10032 · भोसे

मंगळ्वेढे, सोलापूर · JSON

Type
आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-21
Objection until
Certified
—
Gat / Survey
47/2/ब
Talathi
विकास अर्जुन माळी
First seen
7h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे फेरफाराचा दिनांक : 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 21/10/2026 मा. तहसिलदार सो मंगळवेढा यांचे कडील आदेश जा क्र कु का/एसआऱ/16/2026 दि 28/08/2026 नुसार 47/2/ब चे भूधारणा :- भोगवटादार वर्ग - 2 उपभूधारणा : मुंबई कुळ्वाहिवाट व शेत जमीन अधिनियम १९४८ चे कलम ३२ ग अन्वये विक्री झालेल्या जमिनी उप - उपभूधारणा : नविन शर्त भुधारणा वर्ग 2 ची वर्ग 1 करणेत आली असे