सातबारा Watch

← भोसे

Ferfar #10044 · भोसे

मंगळ्वेढे, सोलापूर · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-03
Objection until
Certified
—
Gat / Survey
902/2/ब
Talathi
विकास अर्जुन माळी
First seen
7h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 03/11/2026 लिहून घेणार : चंद्रभागा महिला अर्बन को आँप क्रेडिट सोसायटी लि आलेगाव , लिहून देणार : दत्तात्रय नारायण कोळी रा. भोसे यांनी रक्कम रुपये 1500000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 902/2/ब वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक चंद्रभागा महिला अर्बन को आँप क्रेडिट सोसायटी लि आलेगाव यांचेकडील पत्र क्रमांक 1 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1500000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.