Ferfar #9961 · भोसे
मंगळ्वेढे, सोलापूर · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-08-11
- Objection until
- 2026-08-28
- Certified
- —
- Gat / Survey
- 288/2
- Talathi
- विकास अर्जुन माळी
- First seen
- 7h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 11/08/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 10/08/2026
लिहून घेणार : समता ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्यादित मंगळवेढा ,
लिहून देणार : संजय ज्ञानु खडतरे रा. भोसे यांनी रक्कम रुपये 50000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 288/2 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक समता ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्यादित मंगळवेढा यांचेकडील पत्र दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 50000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.