Ferfar #9962 · भोसे
मंगळ्वेढे, सोलापूर · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 11/08/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 10/08/2026
लिहून घेणार : समता ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्यादित मंगळवेढा ,
लिहून देणार : विलास महादेव घाडगे रा. भोसे यांनी रक्कम रुपये 50000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 999/6, 999/3 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक समता ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्यादित मंगळवेढा यांचेकडील पत्र दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 50000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.