Ferfar #9984 · भोसे
मंगळ्वेढे, सोलापूर · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 08/09/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 08/09/2026
लिहून घेणार : श्री संत दामाजी सह सा का लि मंगळवेढा ,
लिहून देणार : बाळासाहेब आण्णा काकडे रा. भोसे यांनी रक्कम रुपये 500000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 75/3/अ/5, 75/3/अ/5, 75/2/ह वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक श्री संत दामाजी सह सा का लि मंगळवेढा यांचेकडील पत्र क्रमांक जा क्र संतदामाजी/शेती/590/2026-27 दि 12/08/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 500000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.