Ferfar #6310 · हुन्नुर
मंगळ्वेढे, सोलापूर · JSON
- Type
- आदेश व दस्तावेज
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-09-22
- Objection until
- 2026-10-07
- Certified
- —
- Gat / Survey
- 118/2
- Talathi
- सतिश गंगाधर जगताप
- First seen
- 7h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 22/09/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 22/09/2026
अधिकारी : इतर
आदेश क्रमांक : ज्ञानदीप/लवादी/196/2026-27
आदेश दिनांक : 22/09/2026 विशेष वसुली व विक्री अधिकारी यांच्या कडील स्थावर मालमत्ता जप्ती आदेश क्रमांक : ज्ञानदीप/लवादी/196/2026-27 अन्वये ज्ञानदीप को-ऑफ क्रेडिट सोसायटी लि.,मर्यादित,मुबई. शाखा सांगोला यांचा बोजा रक्कम रु.1326014/- शिवाजी गंगारण इंगोले यांच्या हिस्यावर गट क्रमांक 118/2 मध्ये इतर अधिकारात दाखल केला असे.