सातबारा Watch

← हुन्नुर

Ferfar #6321 · हुन्नुर

मंगळ्वेढे, सोलापूर · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-22
Objection until
2026-11-17 (14 days left)
Certified
—
Gat / Survey
43
Talathi
सतिश गंगाधर जगताप
First seen
7h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 06/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 22/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : जयश्री महिला अर्बन को. ऑप. क्रेडीट सोसायटी लि. मंगळवेढा गहाणखत लिहुन देणार : मारुती तुकाराम धारेकर रा. हुन्नुर यांनी दुय्यम निबंधक मंगळवेढा यांचेकडील दस्त क्रमांक 5354-2026 दिनांक 06/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 300000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 43 क्षेत्र 0.6366 वर बोजा दाखल करणेबाबत श्री मारुती तुकाराम धारेकर यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 300000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.