सातबारा Watch

← हुन्नुर

Ferfar #6324 · हुन्नुर

मंगळ्वेढे, सोलापूर · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-19
Objection until
2026-11-03 (0 days left)
Certified
—
Gat / Survey
347
Talathi
सतिश गंगाधर जगताप
First seen
7h ago

Notice text

नोदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 15/10/2026 लिहुन घेणार : श्री संत दामाजी सह.सा.का.लि.,मंगळवेढा , मंगळवेढा लिहुन देणार : इब्राहीम गुजर मुलाणी रा. हुन्नुर गट नंबर/ सर्वे नंबर 347 यांनी दिनांक 15/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 100000/- कर्ज घेऊन बोजा दाखल करणेबाबत श्री इब्राहीम गुजर मुलाणी , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक जा.क्र.संतदामाजी/शेती/700/2026-27 दिनांक 15/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 100000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.