Ferfar #6325 · हुन्नुर
मंगळ्वेढे, सोलापूर · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-19
- Objection until
- 2026-11-03 (0 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 553
- Talathi
- सतिश गंगाधर जगताप
- First seen
- 3h ago
Notice text
नोदीचा प्रकार : बोजा
फेरफाराचा दिनांक : 19/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 19/10/2026
लिहुन घेणार : धनश्री महिला ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मंगळ, हुन्नूर
लिहुन देणार : धोंडीबा विठोबा गावडे रा. हुन्नुर गट नंबर/ सर्वे नंबर 553 यांनी दिनांक 15/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 150000/- कर्ज घेऊन बोजा दाखल करणेबाबत श्री धोंडीबा विठोबा गावडे , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक 159/2026 दिनांक 15/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 150000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.