सातबारा Watch

← हुन्नुर

Ferfar #6326 · हुन्नुर

मंगळ्वेढे, सोलापूर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-19
Objection until
2026-11-03 (0 days left)
Certified
—
Gat / Survey
207
Talathi
सतिश गंगाधर जगताप
First seen
7h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026 लिहून देणार : श्री बिरोबा को -ऑफ क्रेडीट सोसायटी लि .हुन्नूर लिहून घेणार : विजयालक्ष्मी धनाजी सुर्यवंशी यांनी सर्व्हे क्रमांक : 207 तपशिल : दिनांक 13/05/2025 रोजी श्री बिरोबा को -ऑफ क्रेडीट सोसायटी लि .हुन्नूर चा धनाजी वसंत सुर्यवंशी यांच्या नावे र.रु.50000/- कर्ज. - 5893 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.