सातबारा Watch

← हुन्नुर

Ferfar #6338 · हुन्नुर

मंगळ्वेढे, सोलापूर · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-11-02
Objection until
2026-11-17 (14 days left)
Certified
—
Gat / Survey
501/2/क, 501/2/ब
Talathi
सतिश गंगाधर जगताप
First seen
2h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 28/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 02/11/2026, गहाणखत लिहुन घेणार : बळीराजा ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्या. मंगळवेढा जि सोलापूर शाखा - हुन्नुर ता मंगळवेढा जि सोलापूर गहाणखत लिहुन देणार : काशीनाथ जायाप्पा शिंदे ,रामा जायाप्पा शिंदे रा. हुन्नुर यांनी दुय्यम निबंधक मंगळवेढा यांचेकडील दस्त क्रमांक 5728-2026 दिनांक 28/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 501/2/क, 501/2/ब क्षेत्र 1.4000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री काशीनाथ जायाप्पा शिंदे ,रामा जायाप्पा शिंदे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.