Ferfar #4115 · शिरनांदगी
मंगळ्वेढे, सोलापूर · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-26
- Objection until
- 2026-11-10 (7 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 191/1
- Talathi
- अशोक लक्ष्मण मगदुम
- First seen
- 5h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 12/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 26/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : मुक्ताई महिला ग्रामीण बिगरशेती सह. पतसंस्था मर्या.,भाळवणी,ता-मंगळवेढा,जि-सोलापुर
गहाणखत लिहुन देणार : संतोष मारुती थोरबोले रा. शिरनांदगी यांनी दुय्यम निबंधक मंगळवेढा यांचेकडील दस्त क्रमांक 5449-2026 दिनांक 12/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 191/1 क्षेत्र 0.8000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री संतोष मारुती थोरबोले यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.