Ferfar #4116 · शिरनांदगी
मंगळ्वेढे, सोलापूर · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-26
- Objection until
- 2026-11-11 (8 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 31/1
- Talathi
- अशोक लक्ष्मण मगदुम
- First seen
- 5h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 16/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 26/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : धनश्री महिला ग्रामिण बिगरशेती सहकारी पतसंस्था मंगळवेढा मर्यादित सोलापूर जिल्हा शाखा मरवडे
गहाणखत लिहुन देणार : वंदना भिमराव जावीर रा. शिरनांदगी यांनी दुय्यम निबंधक मंगळवेढा यांचेकडील दस्त क्रमांक 5545-2026 दिनांक 16/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 31/1 क्षेत्र 1.0200 वर बोजा दाखल करणेबाबत श्री वंदना भिमराव जावीर यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.