Ferfar #4125 · शिरनांदगी
मंगळ्वेढे, सोलापूर · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-02
- Objection until
- 2026-11-17 (14 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 347/2
- Talathi
- अशोक लक्ष्मण मगदुम
- First seen
- 1h ago
Notice text
नोदीचा प्रकार : बोजा
फेरफाराचा दिनांक : 02/11/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 01/11/2026
लिहुन घेणार : महाराष्ट्र ग्रामीण बँक, क्षेत्रीय कार्यालय सोलापूर
लिहुन देणार : राजाराम बबन थोरबोले रा. शिरनांदगी गट नंबर/ सर्वे नंबर 347/2 यांनी दिनांक 02/11/2026 प्रमाणे रक्कम रुपये 200000/- कर्ज घेऊन क्षेत्र 0.83 वर बोजा दाखल करणेबाबत श्री राजाराम बबन थोरबोले , यांनी अर्ज दिनांक 02/11/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 200000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.