Ferfar #3770 · चिक्कलगी
मंगळ्वेढे, सोलापूर · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-28
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 210/8
- Talathi
- अमित दिलीप धनावडे
- First seen
- 12h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026
लिहून देणार : कोळा आदर्श ग्रामीण बिगरशेती सह. पतसंस्था मर्या. कोळा ता. सांगोला
लिहून घेणार : सुनिता विश्वास कुंभार
यांनी सर्व्हे क्रमांक : 210/8 तपशिल : आदर्श ग्रा बि शे पं कोळा सांगोला - 1717
र रु 80000/- दि 28/1/2011 - 1717
सुनिताचे हिस्सावर - 1717
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत पतसंस्था यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.