Ferfar #2394 · मारोळी
मंगळ्वेढे, सोलापूर · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-29
- Objection until
- 2026-11-15 (12 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 145/1
- Talathi
- संतोष अंकुश बजबळकर
- First seen
- 4h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 29/10/2026
लिहून घेणार : पंकजा महिला ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्या. मारोळी, मंगळवेढा
लिहून देणार : जोतीराम खुशाबा होनमुखे रा. मारोळी यांनी दिनांक 29/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 50000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 145/1 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक पंकजा महिला ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्या. मारोळी यांचेकडील पत्र क्रमांक 1448/pm/2026-27/38 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 50000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.