Ferfar #3079 · महमदाबाद (हुन्नुर)
मंगळ्वेढे, सोलापूर · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-29
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 218/1
- Talathi
- संतोष अंकुश बजबळकर
- First seen
- 8h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 29/10/2026
लिहून घेणार : शंभो महादेवा मल्टिस्टेट को. ऑप क्रेडिट सोसायटी ली.लोणार , मंगळवेढा
लिहून देणार : भगवान मल्हारी होळकर रा. महमदाबाद (हुन्नुर) यांनी दिनांक 29/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 150000 /- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 218/1 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक शंभो महादेवा मल्टिस्टेट को. ऑप क्रेडिट सोसायटी ली.लोणार यांचेकडील पत्र क्रमांक SMMCCS/156/lonar /2026 -27 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 150000 /- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.