Ferfar #1663 · रेवेवाडी
मंगळ्वेढे, सोलापूर · JSON
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 12/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 23/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : श्री बिरोबा को ऑप क्रेडिट सोसायटी लि., हुन्नुर हुन्नुर ता मंगळवेढा जि सोलापूर
गहाणखत लिहुन देणार : संताराम विठोबा धुलगुडे रा. रेवेवाडी यांनी दुय्यम निबंधक मंगळवेढा यांचेकडील दस्त क्रमांक 5446-2026 दिनांक 12/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 700000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 111/2/अ, 59/2 क्षेत्र 3.2600 वर बोजा दाखल करणेबाबत श्री संताराम विठोबा धुलगुडे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 700000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.