Ferfar #1665 · रेवेवाडी
मंगळ्वेढे, सोलापूर · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-19
- Objection until
- 2026-11-03
- Certified
- —
- Gat / Survey
- 174/क
- Talathi
- सतिश गंगाधर जगताप
- First seen
- 16h ago
Notice text
नोदीचा प्रकार : बोजा
फेरफाराचा दिनांक : 19/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 15/10/2026
लिहुन घेणार : श्री बिरोबा को-ऑफ क्रेडिट सोसायटी लि.हुन्नूर , हुन्नूर
लिहुन देणार : म्हाळाप्पा म्हाकु पडोळकर रा. रेवेवाडी गट नंबर/ सर्वे नंबर 174/क यांनी दिनांक 15/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 100000/- कर्ज घेऊन क्षेत्र 1.45 वर बोजा दाखल करणेबाबत श्री म्हाळाप्पा म्हाकु पडोळकर , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक 246/2026 दिनांक 15/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 100000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.