सातबारा Watch

← रेवेवाडी

Ferfar #1666 · रेवेवाडी

मंगळ्वेढे, सोलापूर · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-19
Objection until
2026-11-03
Certified
—
Gat / Survey
57
Talathi
सतिश गंगाधर जगताप
First seen
16h ago

Notice text

नोदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 15/10/2026 लिहुन घेणार : बँक ऑफ इंडिया , भोसे लिहुन देणार : प्रकाश म्हाकू रेवे रा. रेवेवाडी गट नंबर/ सर्वे नंबर 57 यांनी दिनांक 15/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 150000/- कर्ज घेऊन क्षेत्र 1.00 वर बोजा दाखल करणेबाबत श्री प्रकाश म्हाकू रेवे , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक 0736/7631/1654 दिनांक 15/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 150000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.